‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या सिरीयलच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की, गौरी स्पर्धेत भाग घ्यायला घाबरत असते . जयदीप तिला विचारतो तू का घाबरतेस कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला? गौरी त्याला सांगते लहानपणी डोंगरावर चढताना पाय घसरून पडली होती. तेव्हा पासून भिती वाटतेय. जयदीप तिला सांगतो लहानपणी तसं घडलं म्हणून आता होणार नाही. मी आहे ना? असं म्हणून तिची समजूत काढून तिला घेऊन जातो.

#SukhMhanjeKayAsta #Shalini #Gouri #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber